2/5
3/5
4/5
5/5
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक शस्त्रांचा अनमोल ठेवा आता मुंबईकरांना पाहता येणार आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात ‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ या विशेष प्रदर्शनाचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखे, सेनासाहेब सुभा रघुजीराजे भोसले यांची तलवार, सरसेनापती प्रतापराव गुजर यांची तलवार यांसह अनेक ऐतिहासिक शस्त्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. पुढील सहा महिने हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार असून, इतिहासप्रेमींना शिवकालीन शौर्य आणि शस्त्रपरंपरेचा अनोखा अनुभव घेता येणार आहे.
November 13, 2026 07:32 PM
महामुंबईताज्या घडामोडीमहत्वाची बातमी
November 13, 2026 07:25 PM
मुंबई: कांजुरमार्ग रेल्वे स्थानकाजवळ सिग्नलिंग आणि दूरसंचार (S&T) यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे गेल्या
महामुंबईब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
November 13, 2026 05:07 PM
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात सध्या दुष्काळाचे अत्यंत तीव्र स्वरूप पाहायला मिळत असून राज्यातील अनेक भागांना
महामुंबईब्रेकिंग न्यूजठाणेमहत्वाची बातमी
November 13, 2026 04:03 PM
ठाणे: ठाणे शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि चिंतेची बातमी समोर आली आहे. संभाव्य दुष्काळसदृश
महामुंबईताज्या घडामोडीमहत्वाची बातमी
November 13, 2026 03:59 PM
मुंबई: मुंबई आणि नवी मुंबईकरांचा विमानतळ प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर करण्यासाठी सिडकोने (CIDCO) अत्यंत महत्त्वाचे
महामुंबईब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
November 13, 2026 03:29 PM
मुंबई : केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. या दोन
महामुंबईताज्या घडामोडीमहत्वाची बातमी
November 13, 2026 03:00 PM
मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन विभागाने गुरुवारी बेस्टच्या ताफ्यामध्ये 1500 वातानुकूलित इलेक्ट्रिक
All Rights Reserved View Non-AMP Version