आज मिती कार्तिक कृष्ण प्रतिपदा शके १९४८.चंद्र नक्षत्र रोहिणी .योग शिव.चंद्र राशी वृषभ,भारतीय सौर ४ मार्गशीर्ष शके १९४८,बुधवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२६. सूर्योदय ०६.५१, सूर्यास्त ०५.५९ चंद्रोदय ०६.३७ चंद्रास्त ०७.२७ राहू काळ १२.२५ ते ०१.४८.उत्तम दिवस
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
मेष रास: - मन उत्साही आणि आनंदी राहील.
वृषभ रास:- प्रगती होईल बढती- पदोन्नती होईल.
मिथुन रास:- जीवनसाथी बरोबर मधुर संबंध राहतील.
कर्क रास:- आर्थिक आवक चांगली राहील.
सिंह रास:- मन प्रसन्न राहून उत्साहित व आनंदी रहाल कामात उत्साह राहील
कन्या रास:- कामात बदल होतील मात्र परिस्थिती नियंत्रणात राहील.
तुळ रास:- इच्छापूर्ती चा दिवस आहे विविध मार्गांनी धन लाभ होईल.