केंद्र सरकारने लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींना संसदेची दोन्ही सभागृहे पुन्हा बोलावण्याची विनंती केली आहे. प्रस्तावानुसार, लोकसभेचे अधिवेशन ३० नोव्हेंबर २०२६ रोजी, तर राज्यसभेचे अधिवेशन २ डिसेंबर २०२६ रोजी आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
बातमी अपडेट होत आहे.