कराड एसटी बस डेपो

    0
    संग्रहित छायाचित्र

    ऊस दरवाढीसाठी सुरु असलेल्या हिंसक आंदोलनामुळे कराड शहरातील एसटी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान अनेक एसटी बसवर दगडफेक केल्यामुळे बसच मोठे नुकसान झाले आहे.

    NO COMMENTS

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Exit mobile version