Home देश केजरीवालांविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

केजरीवालांविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

0

आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात काँग्रेसने सोमवारी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

नवी दिल्ली- आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात काँग्रेसने सोमवारी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

केजरीवाल यांनी रविवारी उत्तम नगरमध्ये झालेल्या प्रचारसभेत काँग्रेस आणि भाजपाकडून पैसे घ्या, मत मात्र ‘आप‘ला द्या अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. या वक्तव्याबाबत आक्षेप घेत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version