Home टॉप स्टोरी ‘गोमूत्र प्या आणि शेण खा’- काटजू

‘गोमूत्र प्या आणि शेण खा’- काटजू

2

औषधे, डाळी आणि कांदा महागल्याने लोकांनो, ‘आजपासून गोमूत्र प्या आणि शेण खा’, असे खळबळजनक वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कण्डेय काटजू यांनी केले आहे.

नवी दिल्ली- औषधे, डाळी आणि कांदा महागल्याने लोकांनो, ‘आजपासून गोमूत्र प्या आणि शेण खा’, असे खळबळजनक वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कण्डेय काटजू यांनी ट्विटरवर केले आहे.

या पूर्वी काटजू यांनी गाय खाण्यास बंदी आहे, शेण खाण्यावर नाही. शेण खाल्याने कोणतेही नुकसान होणार नाही, असे फेसबुकवर म्हटले होते.

गोमांस बंदी प्रकरणी देशभरात गदारोळ आणि हिंसाचार चालू असतानाच काटजू यांनी मंगळवारी सकाळी ट्विटरवर ट्विट करुन पुन्हा एकदा नविन वादाला तोंड फोडले आहे.

काटजू यांनी असेही ट्विट केले आहे की, गोमुत्राने रोगांवरही इलाज होईल आणि मी शेण खाल्ले तर मला मारून हत्या केली जाणार नाही, अशी आशा आहे.

2 COMMENTS

  1. बरोबर आहे लाज वाटली पाहिजे बीजेपीला निवडणुकीच्या वेळी आश्वासने देतात आणि आता पाक्द्यान्च्ये पाय धुतात! कुठे नेवून ठेवली आहे महागाई मध्यम वर्गीयांना भिकारी बनवणे हेच ह्यांचे ध्येय!

  2. कात्जुला वयाचे भान नाही .पदाची किमत नाही . मेंदूचा रक्तपुरवठा कमी होत असावा. काहीही बरळून देशाची किमत जगापुढे घालवतात .आयुर्वेदातील उपचार असेल तर याना वावडे का? काटजू आगोदर खाउन बघा.मगच काय ते बोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version