Home महामुंबई गोरेगाव फिल्मसिटीत भीषण आग

गोरेगाव फिल्मसिटीत भीषण आग

0
संग्रहित छायाचित्र

गोरेगाव येथील फिल्मसिटीतील एका सेटवर बुधवारी सकाळी भीषण आग लागली.

आग लागल्याचे दृश्य

मुंबई- गोरेगाव येथील फिल्मसिटीतील ‘कॉमेडी नाइट विथ कपिल’ या मालिकेच्या सेटवर बुधवारी सकाळी भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करत साडेदहाच्या सुमारास आग आटोक्यात आणली.

या आगीत संपूर्ण सेट आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. कोणतीही जिवितहानी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

आग विझवल्यानंतरचे दृश्य

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version