Home गॅलरी फिल्मफेअर पुरस्कार..(फोटोगॅलरी)

फिल्मफेअर पुरस्कार..(फोटोगॅलरी)

0

बॉलिवूडमधील प्रतिष्ठेचा समजला जाणारा ६१वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा शुक्रवारी रात्री मोठ्या दिमाखात आणि सेलेब्रिटींच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी २०१५ मधला बहुचर्चित चित्रपट ‘बाजीराव मस्तानी’ने पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली. रणवीर सिंगला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, तर दीपिका पदुकोणला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version