Home देश बचावकार्याचा वेग वाढवा- सर्वोच्च न्यायालय

बचावकार्याचा वेग वाढवा- सर्वोच्च न्यायालय

1

उत्तराखंडमधील मदत आणि बचाव कार्य वेगवान करा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि उत्तराखंड सरकारला दिले आहेत.

नवी दिल्ली- उत्तराखंडमधील मदत आणि बचाव कार्य वेगवान करा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि उत्तराखंड सरकारला दिले आहेत. उत्तराखंडमध्ये सुरु असलेल्या बचावकार्यासंदर्भात एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती ए.के.पटनाईक आणि न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी मंगळवारी हे आदेश दिले.

बचावकार्यादरम्यान याचिकाकर्त्यांनी सुचवलेल्या उपायांचा विचार करावा असे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. दरम्यान २३ जूनपर्यंत ९६ हजार ५०० लोकांची सुटका करण्यात आल्याचे केंद्र सरकारने आपल्या कृती अहवालात म्हटले आहे. तसेच उत्तराखंडमधील ८० टक्के संपर्क व्यवस्था सुरळीत करण्यात यश आल्याचे तसेच ७७ सॅटेलाईट फोन विविध मदत करणा-या पथकांना देण्यात आल्याचे सरकारने आपल्या अहवालात म्हटले आहे.

[EPSB]

गौरीकुंडमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, आठ ठार »

उत्तराखंडमध्ये बचावमोहिमेवर तैनात असलेले भारतीय हवाई दलाचे एमआय-१७ हेलिकॉप्टर मंगळवारी संध्याकाळी गौरीकुंडमध्ये कोसळले.

[/EPSB]

1 COMMENT

  1. To Supreme court , last one week or so we are watching various news
    channels especially star news, we would like to mention that BJP &
    Congress both are using abusing languages and not only yesterday one
    of BJP lady sokesman even the fought with reporters on TV , some
    restrictions are required from all party leaders with media and TV
    channels we are heading towards crises , Information and broadcasting
    needs to be updated on this by courts .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version