Home देश केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांना राज्यसभेची उमेदवारी

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांना राज्यसभेची उमेदवारी

0

मध्यप्रदेशमधून राज्यसभेच्या जागेसाठी शुक्रवारी भाजपने केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना उमेदवारी दिली

दिल्ली – मध्यप्रदेशधून राज्यसभेच्या जागेसाठी शुक्रवारी भाजपने केंद्रीय मंत्री प्रकाशजावडेकर यांना उमेदवारी दिली.

लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेल्या फगन सिंग कुलस्ते यांनी राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिकामी होती. त्यामुळे या जागेसाठी जावडेकर यांना उमेदवारी देण्याचे भाजपने ठरवले. यासोबतच भाजपकडून कर्नाटकमधून राज्यसभेच्या जागेसाठी प्रभार कोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख नऊ जून आहे.

प्रकाश जावडेकर सध्या स्वतंत्र कार्यभार असलेल्या माहिती आणि प्रसारण, पर्यावरण, वने आणि संसदीय कामकाज विभागाचे राज्यमंत्री आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version