Home महाराष्ट्र मिलिंद एकबोटेंना जामीन

मिलिंद एकबोटेंना जामीन

1

पुणे – भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे यांचा जामीन अर्ज गुरुवारी मंजूर झाला आहे. एकबोटे यांना अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात यापूर्वीच जामीन मंजूर झाला असून दुस-या प्रकरणातही जामीन मिळाल्याने त्यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भीमा-कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी दोन गटांत झालेल्या वादातून हिंसाचार झाला होता. हिंसाचारात वाहनांची तोडफोड तसेच वाहने पेटवून देण्यात आली होती. याप्रकरणी एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version