मॅरेथॉन By rajesh - September 20, 2015 02:26:31 PM 0 FacebookTwitter इंडो- पाक दरम्यान १९६५ मध्ये झालेल्या युद्धाच्या विजयाच्या सुर्वण महोत्सवी वर्षानिमित्त राजस्थानमधील बिकानेर येथे आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत सैनिकांच्या कुटुंबियांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.