Home गॅलरी “रंग दिवाळीच्या खरेदीचे” (फोटो गॅलरी)

“रंग दिवाळीच्या खरेदीचे” (फोटो गॅलरी)

1

दिवाळी, दिव्यांची, रांगोळ्यांची, फटाक्यांची, आकाशकंदिलांची, फराळाची, आनंदाची, मांगल्याकडे नेणारी. या दिवाळीच्या खरेदीचेच इतके विविध रंग आहेत की त्याचा आनंद घेता घेताच दिवाळीचा अधिकाधिक आनंद मिळतो असं म्हटल्यासं वावगं ठरू नये.

1 COMMENT

  1. दिवाळी म्हणजे फटाक्यांची आतिषबाजी, गोड गोड फराळ आणि सुंदर रांगोळी आणि त्याशिवाय दिवाळी चा हा सण पूर्ण होऊच शकत नाही….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version