Home Uncategorized रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’

रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’

1

रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन हे मध्यवर्ती बँकिंग व्यवस्थेमध्ये उल्लेखनीय कामगिरीबाबत ‘गव्हर्नर ऑफ इयर’ या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
नवी दिल्ली- रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन हे मध्यवर्ती बँकिंग व्यवस्थेमध्ये उल्लेखनीय कामगिरीबाबत ‘गव्हर्नर ऑफ इयर’ या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. आरबीआयचा भाग म्हणून हा गौरव आपल्या वाटयाला आला असून भारतीय अर्थव्यवस्थेला स्थैर्य देण्याच्या कामात आपल्या सहकार्याचाही मोलाचा वाटा राहिला आहे. बँकिंग क्षेत्रात नव्या संधी निर्माण करून ही व्यवस्था अधिक स्पर्धात्मक करण्यासाठी बँकेने योगदान दिल्याचे राजन म्हणाले.

1 COMMENT

Leave a Reply to गणेश शिवराम घाणेकर Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version