Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य- २१ मार्च २०१५

राशिभविष्य- २१ मार्च २०१५

0

दैनंदिन राशिभविष्य

मेष : मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.
वृषभ : आर्थिक व्यवहार जपून करा.
मिथुन : पोटाची तक्रार संभवते.
कर्क : नव्याने कामाची आखणी करा.
सिंह : कामात आळस जाणवेल.
कन्या : कामाची गती वाढेल.
तूळ : बौद्धिक क्षेत्रात चमकाल.
वृश्चिक : प्रवासात सावधान.
धनू : नवीन ओळखी होतील.
मकर : व्यवहारातील अडचणींचा अभ्यास करा.
कुंभ : चुकीचा पश्चात्ताप होईल.
मीन : वाहनसुख लाभेल.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version