गॅलरी विसर्जनाचा जल्लोष…(फोटोगॅलरी) By rajesh - September 8, 2014 06:00:25 PM 1 FacebookTwitter गणरायाच्या विसर्जनासाठी अवघी मुंबापुरी रस्त्यावर उतरली आहे. सर्वत्र ढोल- ताशे आणि फटाक्यांचा आवाज दुमदुमत आहे. गणरायाच्या जयघोषात गणेशभक्त तल्लीन झाले असून सर्वत्र मिरवणूकींचा जल्लोष आहे.
बाप्पा मोरया ! पुढच्या वर्षी लौकर या !!