Home महाराष्ट्र कोकण सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधील रुग्णसेवेला प्रारंभ

सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधील रुग्णसेवेला प्रारंभ

1

पडवे – पडवे येथील सुपर स्पेशालिटी लाईफटाईम हॉस्पिटलमधील रुग्णसेवेला सोमवारपासून प्रारंभ झाला. हॉस्पिटलचे संस्थापक माजी मुख्यमंत्री,
खा. नारायण राणे यांनी वॉर्डमध्ये जाऊन आस्थेने विचारपूस केली. उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या आजाराची आणि उपचाराची माहिती घेत असताना खा. नारायण राणे, सौ. निलमताई राणे, डॉ. आर. एस. कुलकर्णी, डॉ. मिलिंद कुलकर्णी, संदीप कुडतरकर आदी उपस्थित होते.

लवकर बरे व्हाल! नारायण राणे यांचा रुग्णांना विश्वास
रुग्णसेवेच्या पहिल्या दिवशी खा. नारायण राणे यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णांची भेट घेत, आस्थेने विचारपूस केली. त्यांचे आजार आणि त्यावर होत असलेल्या उपचाराबाबत चौकशी केली. प्रत्येक रुग्णाला दर्जेदार सेवा द्या. उपचारात काहीही कमी पडू देऊ नका, अशा सूचना दिल्या.

1 COMMENT

  1. Ajun Ky daakhala phije janatela rane saaheb Aani kutumbabaddal……. Sattet asalelyani ky kel aahe Je daakhvta yeil?? Garaju rugananchi seva hich eshwar seva….. Rane saahebaanche lakh lakh aabhar…. God bless him…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version