Home मनोरंजन ‘बाहुबली २’ चा ट्रेलर प्रदर्शित

‘बाहुबली २’ चा ट्रेलर प्रदर्शित

2

‘कटप्पाने बाहुबलीला का मारले?’ अखेर या प्रश्नाचे उत्तर आता चाहत्यांना मिळणार आहे. अतुरतेने वाट बघत असलेल्या ‘बाहुबली २’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.

मुंबई- ‘कटप्पाने बाहुबलीला का मारले?’ अखेर या प्रश्नाचे उत्तर आता चाहत्यांना मिळणार आहे. अतुरतेने वाट बघत असलेल्या ‘बाहुबली २’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.

ट्रेलर पहाण्यासाठी येथे क्लिक करा 

२०१५ मध्ये ‘बाहुबली’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये ‘कटप्पाने बाहुबलीला का मारले’ या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी चाहते ‘बाहुबली २’ ची अतुरतेने वाट पहात होते. अखेर गुरूवारी या चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. प्रेक्षकांना या ट्रेलरला मोठा प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दली त्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

‘बाहुबली-२’ हा चित्रपट येत्या २८ एप्रिलला प्रदर्शित होत असून तेलुगू, तामिळ, हिंदी आणि मल्याळम भाषेत तो प्रदर्शित होणार आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version