बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनचा ‘बेईमान लव्ह’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला. या चित्रपटातदेखील सनी वेगळ्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या १९ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सनीसह रजनीश दुग्गल मुख्य भूमिकेत आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
छान आणि सुंदर…