आयपीएल

तारीख सामना ठिकाण वेळ निकाल सामनावीर
३ एप्रिल कोलकाता वि. दिल्ली कोलकाता रा. ८ वा.  कोलकात्याचा दिल्लीवर सहा गडी राखून विजय सुनील नारायण(कोलकाता)
४ एप्रिल मुंबई वि. बंगळूरु बंगळूरु रा. ८ वा. बंगळूरुचा मुंबईवर दोन धावांनी विजय ख्रिस गेल(बंगळूरु)
५ एप्रिल हैदराबाद वि. पुणे हैदराबाद रा. ८ वा. हैदराबादचा पुण्यावर २२ धावांनी विजय अमित मिश्रा (हैदराबाद)
६ एप्रिल दिल्ली वि. राजस्थान नवी दिल्ली सायं.४ वा. राजस्थानचा दिल्लीवर पाच धावांनी विजय राहुल द्रविड(राजस्थान)
६ एप्रिल मुंबई वि. चेन्नई चेन्नई रा. ८ वा. मुंबईचा चेन्नईवर नऊ धावांनी विजय किरॉन पॉलार्ड(मुंबई)
७ एप्रिल पुणे वि. पंजाब पुणे सायं.४ वा. पंजाबचा पुण्यावर आठ गडी राखून विजय  मनन व्‍होरा (पंजाब)
७ एप्रिल हैदराबाद वि. बंगळूरु हैदराबाद रा. ८ वा. हैदराबादचा बंगळूरुवर पाच धावांनी सुपर विजय हनुमा विहारी (हैदराबाद)
८ एप्रिल राजस्थान वि.कोलकाता जयपूर रा. ८ वा. राजस्थानचा कोलकातावर १९ धावांनी विजय सिद्धार्थ त्रिवेदी(राजस्थान)
९ एप्रिल बंगळूरु वि. हैदराबाद बंगळूरु सायं.४ वा. बंगळूरूचा हैदराबादवर सात गडी राखून विजय  विराट कोहली(बंगळूरू)
९ एप्रिल मुंबई वि. दिल्ली मुंबई रा. ८ वा. मुंबईचा दिल्लीवर ४४ धावांनी विजय दिनेश कार्तिक(मुंबई)
१० एप्रिल पंजाब वि. चेन्नई चंडीगड रा. ८ वा. चेन्नईचा पंजाबवर दहा गडी राखून विजय माइक हसी
११ एप्रिल बंगळूरु वि. कोलकाता बंगळूरु सायं.४ वा. बंगळूरूचा कोलकातावर आठ गडी राखून विजय ख्रिस गेल(बंगळूरू)
११ एप्रिल पुणे वि. राजस्थान पुणे रा. ८ वा. पुण्याचा राजस्थानवर सात गडी राखून विजय एरोन फिंच(पुणे)
१२ एप्रिल दिल्ली वि. हैदराबाद नवी दिल्ली रा. ८ वा. हैदराबादचा दिल्लीवर तीन गडी राखून विजय अमित मिश्रा (हैदराबाद)
१३ एप्रिल मुंबई वि. पुणे मुंबई सायं.४ वा. मुंबईचा पुण्यावर ४१ धावांनी विजय रोहित शर्मा(मुंबई)
१३ एप्रिल चेन्नई वि. बंगळूरु चेन्नई रा. ८ वा. चेन्नईचा बंगळूरूवर चार गडी राखून विजय रवीद्र जडेजा(चेन्नई)
१४ एप्रिल कोलकाता वि. हैदराबाद कोलकाता सायं.४ वा. कोलकाताचा हैदराबादवर दणदणीत विजय  गौतम गंभीर (कोलकाता)
१४ एप्रिल राजस्थान वि. पंजाब जयपूर रा. ८ वा. राजस्थानचा पंजाबवर सहा गडी राखून विजय जेम्‍स फॉल्‍कनर (राजस्थान)
१५ एप्रिल चेन्नई वि. पुणे चेन्नई रा. ८ वा. पुण्याचा चेन्नईवर २४ धावांनी विजय  स्टीव्हन स्मिथ(पुणे)
१६ एप्रिल पंजाब वि. कोलकाता चंडीगड सायं.४ वा. पंजाबचा कोलकातावर चार धावांनी विजय  मनप्रीत गोनी(पंजाब)
१६ एप्रिल बंगळूरु वि. दिल्ली बंगळूरु रा. ८ वा. सुपर ओव्हरमध्ये बंगळूरूचा दिल्लीवर पाच धावांनी विजय विराट कोहली(बंगळूरू)
१७ एप्रिल पुणे वि. हैदराबाद पुणे सायं.४ वा.  हैदराबाद सनरायजर्सचा पुणे वॉरियर्सवर ११ धावांनी विजय अमित मिश्रा(हैदराबाद)
१७ एप्रिल राजस्थान वि. मुंबई जयपूर रा. ८ वा. राजस्थानचा मुंबईवर ८७ धावांनी विजय अजिंक्य रहाणे(राजस्थान)
१८ एप्रिल दिल्ली वि. चेन्नई नवी दिल्ली रा. ८ वा. चेन्नईचा दिल्लीवर ८६ धावांनी विजय माइक हसी(चेन्नई)
१९ एप्रिल हैदराबाद वि. पंजाब हैदराबाद रा. ८ वा. हैदराबादचा पंजाबवर पाच गडी राखून विजय हनुमान विहारी (हैदराबाद)
२० एप्रिल कोलकाता वि. चेन्नई कोलकाता सायं.४ वा. चेन्‍नईचा कोलकातावर चार गडी राखून विजय रविंद्र जडेजा  (चेन्नई)
२० एप्रिल बंगळूरु वि. राजस्थान बंगळूरु रा. ८ वा. बंगळुरूचा राजस्थानवर सात गडी राखून शानदार विजय विनय कुमार  (बंगळुरु)
२१ एप्रिल दिल्ली वि. मुंबई नवी दिल्ली सायं.४ वा. दिल्लीचा मुंबईवर नऊ गडी राखून विजय  वीरेंदर सेहवाग(दिल्ली)
२१ एप्रिल पंजाब वि. पुणे चंडीगड रा. ८ वा. पंजाबचा पुण्यावर सात गडी राखून विजय डेव्हिड मिलर (पंजाब)
२२ एप्रिल चेन्नई वि. राजस्थान चेन्नई रा. ८ वा. चेन्नईचा राजस्थानवर पाच गडी राखून विजय माइक हसी (चेन्नई)
२३ एप्रिल बंगळूरु वि. पुणे बंगळूरु सायं.४ वा. बंगळूरूचा पुण्यावर १३० धावांनी विजय ख्रिस गेल (बंगळूरू)
२३ एप्रिल दिल्ली वि. पंजाब नवी दिल्ली रा. ८ वा.  पंजाबचा दिल्लीवर पाच गडी राखून विजय हरमित सिंग(पंजाब)
२४ एप्रिल कोलकाता वि. मुंबई कोलकाता रा. ८ वा. मुंबईचा कोलकातावर पाच गडी राखून विजय ड्वायेन स्मिथ(मुंबई)
२५ एप्रिल चेन्नई वि. हैदराबाद चेन्नई रा. ८ वा. चेन्नईचा हैदराबादवर पाच गडी राखून विजय महेंद्रसिंग ढोणी(चेन्नई)
२६ एप्रिल कोलकाता वि. पंजाब कोलकाता रा. ८ वा. कोलकाताचा पंजाबवर सहा गडी राखून विजय ज्याक कॅलिस(कोलकाता)
२७ एप्रिल राजस्थान वि. हैदराबाद जयपूर सायं.४ वा. राजस्थानचा हैदराबादवर आठ गडी राखून विजय जेम्स फॉकनेर(राजस्थान)
२७ एप्रिल मुंबई वि. बंगळूरु मुंबई रा. ८ वा. मुंबईचा बंगळूरूवर ५८ धावांनी विजय ड्वायेन स्मिथ(मुंबई)
२८ एप्रिल चेन्नई वि. कोलकाता चेन्नई सायं.४ वा. चेन्नईचा कोलकातावर १४ धावांनी विजय माइक हसी (चेन्नई)
२८ एप्रिल दिल्ली वि. पुणे रायपूर रा. ८ वा. दिल्ली डेअरडेव्हिल्सचा पुण्यावर १५ धावांनी विजय डेव्हिड वॉर्नर(दिल्ली )
२९ एप्रिल राजस्थान वि. बंगळूरु जयपूर सायं.४ वा. राजस्थानचा बंगळूरूवर चार गडी राखून विजय संजू सॅम्स(राजस्थान)
२९ एप्रिल मुंबई वि. पंजाब मुंबई रा. ८ वा. मुंबईचा पंजाबवर चार धावांनी विजय रोहित शर्मा(मुंबई)
३० एप्रिल पुणे वि. चेन्नई पुणे रा. ८ वा. चेन्नईचा पुण्यावर ३७ धावांनी विजय महेंद्रसिंग ढोणी(चेन्नई)
१ मे हैदराबाद वि. मुंबई हैदराबाद सायं.४ वा. हैदराबादचा मुंबईवर सात गडी राखून शानदार विजय इशांत शर्मा(हैदराबाद)
१ मे दिल्ली वि. कोलकाता रायपूर रा. ८ वा. दिल्लीचा कोलकातावर सात गडी राखून विजय डेव्हिड वॉर्नर(दिल्ली)
२ मे चेन्नई वि. पंजाब चेन्नई सायं.४ वा. चेन्नईचा पंजाबवर १५ धावांनी विजय सुरेश रैना (चेन्नई)
२ मे पुणे वि. बंगळूरु पुणे रा. ८ वा. बंगळूरूचा पुण्यावर १७ धावांनी विजय एबी.डिविलियर्स (बंगळूरू)
३ मे कोलकाता वि.राजस्थान कोलकाता रा. ८ वा. कोलकाताचा राजस्थानवर आठ गडी राखून विजय युसूफ पठाण(कोलकाता)
४ मे हैदराबाद वि. दिल्ली हैदराबाद रा. ८ वा. हैदराबादचा दिल्लीवर सहा गडी राखून विजय डॅरन सॅमी
५ मे मुंबई वि. चेन्नई मुंबई सायं.४ वा. मुंबईचा चेन्नईवर ६० धावांनी विजय मिचेल जॉन्सन (मुंबई)
५ मे राजस्थान वि. पुणे जयपूर रा. ८ वा. राजस्थानचा पुण्यावर पाच गडी राखून विजय अजिंक्य रहाणे(राजस्थान)
६ मे पंजाब वि. बंगळूरु चंडीगड रा. ८ वा. पंजाबचा बंगळूरूवर सहा गडी राखून विजय डेव्हिड मिलर (पंजाब)
७ मे राजस्थान वि. दिल्ली जयपूर सायं.४ वा. राजस्थानचा दिल्लीवर नऊ गडी राखून विजय अजिंक्य रहाणे (राजस्थान)
७ मे मुंबई वि. कोलकाता मुंबई रा. ८ वा. मुंबईचा कोलकातावर ६५ धावांनी विजय सचिन तेंडुलकर (मुंबई)
८ मे हैदराबाद वि. चेन्नई हैदराबाद रा. ८ वा. चेन्नईचा हैदराबादवर ७७ धावांनी विजय सुरेश रैना (चेन्नई)
९ मे पंजाब वि. राजस्थान चंडीगड सायं.४ वा. राजस्थानचा पंजाबवर आठ गडी राखून विजय केव्हीन कुपर (राजस्थान)
९ मे पुणे वि. कोलकाता पुणे रा. ८ वा.  कोलकाताचा पुण्यावर ४६ धावांनी विजय गौतम गंभीर (कोलकाता)
१० मे दिल्ली वि. बंगळूरु नवी दिल्ली रा. ८ वा. बंगळूरूचा दिल्लीवर चार धावांनी विजय जयदेव उनाडकट(बंगळूरू)
११ मे पुणे वि. मुंबई पुणे सायं.४ वा. मुंबईचा पुण्यावर पाच गडी राखून विजय मिचेल जॉन्सन (मुंबई)
११ मे पंजाब वि. हैदराबाद चंडीगड रा. ८ वा. हैदराबादचा पंजाबवर ३० धावांनी विजय पार्थिव पटेल (हैदराबाद)
१२ मे कोलकाता वि. बंगळूरु रांची सायं.४ वा. कोलकाताचा बंगळूरूवर पाच गडी राखून विजय  ज्याक कॅलिस(कोलकाता)
१२ मे राजस्थान वि. चेन्नई जयपूर रा. ८ वा. राजस्थानचा चेन्नईवर पाच गडी राखून विजय शेन वॉटसन (राजस्थान)
१३ मे मुंबई वि. हैदराबाद मुंबई रा. ८ वा. मुंबईचा हैदराबादवर सात गडी राखून विजय किरॉन पॉलार्ड(मुंबई)
१४ मे बंगळूरु वि. पंजाब बंगळूरु सायं.४ वा. पंजाबचा बंगळूरूवर सात गडी राखून विजय अ‍ॅडॅम गिलख्रिस्ट (पंजाब)
१४ मे चेन्नई वि. दिल्ली चेन्नई रा. ८ वा. चेन्नईचा दिल्लीवर ३३ धावांनी विजय महेंद्रसिंग ढोणी(चेन्नई)
१५ मे कोलकाता वि. पुणे रांची सायं.४ वा. पुण्याचा कोलकातावर सात धावांनी विजय मनिष पांडे(पुणे)
१५ मे मुंबई वि. राजस्थान मुंबई रा. ८ वा. मुंबईचा राजस्थानवर १४ धावांनी विजय आदित्य तरे(मुंबई)
१६ मे पंजाब वि. दिल्ली धरमशाला रा. ८ वा. पंजाबचा दिल्लीवर सात धावांनी विजय    मिलर (पंजाब)
१७ मे हैदराबाद वि. राजस्थान हैदराबाद रा. ८ वा. हैदराबादचा राजस्थानवर २३ धावांनी विजय   अमित मिश्रा (हैदराबाद)
१८ मे पंजाब वि. मुंबई धरमशाला सायं.४ वा. पंजाबचा मुंबईवर ५० धावांनी विजय  अझर मेहमूद (पंजाब) 
१८ मे बंगळूरु वि. चेन्नई बंगळूरु रा. ८ वा. बंगळूरुचा चेन्नईवर २४ धावांनी विजय विराट कोहली (बंगळूरु)
१९ मे पुणे वि. दिल्ली पुणे सायं.४ वा. पुण्याचा दिल्लीवर ३८ धावांनी विजय  ल्यूक राईट (पुणे)
१९ मे हैदराबाद वि. कोलकाता हैदराबाद रा. ८ वा. हैदराबादचा कोलकातावर पाच गडी राखून दणदणीत विजय  पार्थिव पटेल (हैदराबाद)
२१ मे चेन्नई वि. मुंबई दिल्ली रा. ८ वा. चेन्नईचा मुंबईवर ४८ धावांनी विजय  मायकल हसी (चेन्नई)
२२ मे हैदराबाद वि. राजस्थान चेन्नई रा. ८ वा. राजस्थानचा हैदराबादवर विजय ब्राड होडगे (हैदराबाद)
२४ मे राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्‍स कोलकाता रा. ८ वा. मुंबईचा राजस्थानवर चार विकेटने विजय   हरभजन सिंग (मुंबई)
२६ मे मुंबई इंडियन्स विरुध्द चेन्नई अंतिम सामना कोलकाता रा.८ वा. मुंबईचा चेन्नईवर २३ धावांनी विजय किरॉनपोलार्ड(मुंबई)