आज मिती कार्तिक शुद्ध सप्तमी ९.२२ पर्यंत नंतर अष्टमी, शके १९४७, अष्टमी, चंद्र नक्षत्रउत्तराषाढा. योग शुभ, चंद्र राशी मकर, भारतीय सौर ७ कार्तिक शके १९४७, बुधवार, दि. २९ ऑक्टोबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.३७, मुंबईचा सूर्यास्त ६.०६, मुंबईचा चंद्रोदय १.०१, मुंबईचा चंद्रास्त ००.१७. उद्याची राहू काळ १२.२२ ते १.४८ जलाराम जयंती, शुभ दिवस-सकाळी-९;२२ पर्यंत.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
मेष : जमीन विषयक व्यवहार गतीमान होतील.
वृषभ : जमीन विकणे घेणे अशा व्यवहारात लाभ संभवतो.
मिथुन : आकांक्षांचीपूर्ती होण्याचे योग.
कर्क : आप्तेष्टांच्या गाठी भेटी होतील.
सिंह : वाहन तसेच वास्तु योग.
कन्या : आपल्या बोलण्यापेक्षा कृती वरती भर देणे जास्ती गरजेचे ठरेल.