आज मिती माघ कृष्ण षष्ठी शके १९४७. चंद्र नक्षत्र चित्रा. योग शूल.चंद्र राशी कन्या.भारतीय सौर १७ माघ शके १९४७.शनिवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ .मुंबईचा सूर्योदय ०७.१०, मुंबईचा सूर्यास्त ०६.३४, मुंबईचा चंद्रोदय ११.३२ मुंबईचा चंद्रास्त १०.३०, राहू काळ १०.०१ ते ११.२७. चांगला दिवस
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
मेष : काही नवीन कामे हाती घ्याल.
वृषभ : अपेक्षित यश मिळेल.
मिथुन : कुटुंबातील समस्यांवर चर्चेने तोडगा काढता येईल.
कर्क : ओळखी मध्यस्थी उपयोगी पडतील.
सिंह : व्यावसायिक क्षेत्रात प्रगती दिसेल.
कन्या : कामानिमित्त लहान-मोठे प्रवास घडण्याची शक्यता आहे.
तूळ : आर्थिक बाबतीतील चिंता अथवा समस्या संपुष्टात येतील.