आज मिती माघ कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र स्वाती. योग गंड.चंद्र राशी तूळ, भारतीय सौर १८ माघ शके १९४७. रविवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२६. मुंबईचा सूर्योदय ०७.१०, मुंबईचा सूर्यास्त ०६.३५, मुंबईचा चंद्रोदय ००.२२ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त ११.०५ एएम , राहू काळ ०५.०९ ते ०६.३५. गजाजन महाराज प्रकट दिन, भानुसप्तमी, १६ नंतर चांगला
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
मेष : निर्माण झालेले वाद विवाद,गैरसमज दूर होतील.
वृषभ : काही कामानिमित्त प्रवास करावा लागेल.
मिथुन : अनावश्यक खर्च टाळलेले बरे.
कर्क : नोकरी व्यवसायात अनुकूल घटना घडतील.
सिंह : पैशाचा ओघ चांगला राहील भाग्याची उत्तम साथ राहील.
कन्या : आपले मत इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल.
तूळ : प्रयत्नपूर्वक कामाचा पाठपुरावा करणे महत्त्वाचे राहील.
वृश्चिक : काही कामे विलंबाने पूर्ण होऊ शकतात.
धनू : कामात यश मिळेल काम करण्यासाठी उत्साहवर्धक वातावरण राहील
मकर : तुमच्या कर्तबगारीला वाव मिळेल
कुंभ : पैशाचा ओघ चांगला राहून आर्थिक परिस्थिती चांगली राहील.