आज मिती फाल्गुन शुक्ल तृतीया शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा. योग साध्य.चंद्र राशी मीन,भारतीय सौर १ फाल्गुन शके १९४७. शुक्रवार दिनांक २० फेब्रुवारी २०२६.मुंबईचा सूर्योदय ०७.०४, मुंबईचा सूर्यास्त ०६.४० , मुंबईचा चंद्रोदय ०८.४६ , मुंबईचा चंद्रास्त ०९.२३, राहू काळ ११.२५ ते १२.५२ . शुभ दिवस
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
मेष : जवळचे प्रवास करावे लागतील मित्रांच्या गाठीभेटी होतील.
वृषभ : शत्रु ,हितशत्रू यांच्या वरती विजय मिळेल.
मिथुन : तरुण-तरुणींना प्रेमात यश संपादन करता येईल.
कर्क : व्यवसाय धंद्यात , नोकरीमध्ये वादविवादाचे प्रसंग येतील ते टाळा
सिंह : आर्थिक आवक चांगली राहून कौटुंबिक सुख मिळेल.
कन्या : चालू नोकरी मध्ये वातावरण बदल.
तूळ : प्रवास कार्य सिद्ध होऊन सूचक ठरतील.
वृश्चिक : तुम्ही तुमच्या नशिबावर फार विसंबून राहू नका.
धनु : काम पूर्ण होणार आहे.
मकर : खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्या.