आज मिती फाल्गुन कृष्ण चतुर्थी शके १९४७-. चंद्र नक्षत्र चित्रा. योग ध्रुव . चंद्र राशी तुळ, भारतीय सौर १६ फाल्गुन शके १९४७-४८. शनिवार दिनांक ७ मार्च २०२६ मुंबईचा सूर्योदय ०६.५३ मुंबईचा चंद्रोदय १०.१२ पीएम मुंबईचा सूर्यास्त ०६.४५ मुंबईचा चंद्रास्त ०९.०१ एएम राहू काळ ०९.५१ ते ११.२०,चांगला दिवस
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
मेष : प्रेमामध्ये यश मिळेल.
वृषभ : काही कामानिमित्त जवळपास चे प्रवास करावे लागतील.
मिथुन : प्रगती होईल.
कर्क : प्रॉपर्टीची कामे होतील मात्र थोडे सबुरीचे धोरण घ्या.
सिंह : आर्थिक प्रगती कारक घटना घटित होतील.
कन्या : व्यवसायात यश मिळेल.
तूळ : नोकरीत चांगली परिस्थिती राहील .
वृश्चिक : उन्नती प्रगती होईल यश मिळेल
धनु : क्रोधावर नियंत्रण ठेवा.
मकर : महत्त्वाची कामे टाळा विलंब लागू शकतो.
कुंभ : नोकरीमध्ये अनपेक्षित अडचणी .
मीन : कार्य व्याप्ती वाढल्यामुळे धावपळ आणि दगदग करावी लागेल