Friday, October 16, 2026

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ०२ एप्रिल २०२६

पंचांग

आज मिती चैत्र शुद्ध द्वादशी शके १९४८. चंद्र नक्षत्र मघा. योग चूल. चंद्र राशी सिंह. भारतीय सौर १२ चैत्र शके १९४८ . दिनांक २ गुरुवार २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.३२ मुंबईचा चंद्रोदय ०३.४८, मुंबईचा सूर्यास्त ०६.५२ मुंबईचा चंद्रास्त ०४.५१उद्याची राहू काळ ०५.२० ते ०६.५२. हनुमान जयंती,छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथि, पौर्णिमा समाप्ती-सकाळी ०७;४२,उत्तम दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

   मेष : जमीन जुमला अथवा मालमत्तेच्या संबंधित काम होईल  
   वृषभ : कुटुंब परिवारात सुवार्ता मिळतील  
   मिथुन : कौटुंबिक सुख मिळेल समस्या सुटतील  
   कर्क : वैयक्तिक छंद व उपक्रम यातून यश मिळेल  
   सिंह : इच्छापूर्ती चा दिवस महत्त्वाची कामे हातावेगळी करता येतील  
   कन्या : कुटुंब परिवारात एखादे मंगल ठरेल  
  तूळ : कुटुंबात अथवा आपल्या कार्यक्षेत्रात संशयग्रस्तता टाळा  
  वृश्चिक : व्यावसायिक प्राप्ती वाढेल  
  धनु : पूर्वी केलेल्या गुंतवणुका लाभदायक ठरतील  
   मकर : सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे  
   कुंभ : वैवाहिक सुख मिळेल  
   मीन : कुटुंब परिवारामध्ये आनंदी वातावरण राहिल  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा