Friday, October 16, 2026

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २३ एप्रिल २०२६

पंचांग

आज मिती वैशाख शुद्ध द्वितीया शके १९४८ षष्ठी.चंद्र नक्षत्र कृतिका. योग आयुष्यमान चंद्र राशी वृषभ भारतीय सौर २ वैशाख शके १९४८. गुरुवार दिनांक २३ एप्रिल २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.१५ मुंबईचा चंद्रोदय ११.३३, मुंबईचा सूर्यास्त ०६.५८ मुंबईचा चंद्रास्त ०१.१५ राहू काळ ०२.१२ ते ०३.४७, गंगोत्पती ,गंगा पूजन,गुरुष्मृत २०;५७ नंतर

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

   मेष : कुटुंब परिवारातून सुवार्ता मिळतील  
   वृषभ : आर्थिक परिस्थिती चांगली राहील घरात चांगले वातावरण राहील  
   मिथुन : कामकाजात प्रगती होईल.सुवार्ता समजतील  
   कर्क : आर्थिक आवक चांगली राहील  
   सिंह : वडिलोपार्जित धनसंपत्ती मिळण्याची शक्यता आहे  
   कन्या : वाहन सांभाळून चालवा वेगावर मर्यादा ठेवा  
  तूळ : आर्थिक दृष्ट्या चांगला काळ आहे भरभराट होऊ शकते  
  वृश्चिक : कुटुंबामध्ये वाद-विवाद टाळणे हितकारक ठरेल  
  धनु : अनावश्यक खर्चाला कात्री लावा  
   मकर : कुटुंबात व आपल्या कार्यक्षेत्रात समज गैरसमज होऊ शकतात  
   कुंभ : आपल्या क्षमते ला डोळ्यासमोर ठेवून नवीन कामे स्वीकारा  
   मीन : आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरेल  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा