आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र राशी धनु भारतीय सौर१७ वैशाख शके १९४८ गुरुवार दिनांक ७ मे २०२६ सूर्योदय ०६.०७, सूर्यास्त ०७.०२, राहू काळ ०२.१२ ते ०३.४८ चांगला दिवस
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
मेष : सकारात्मक विचार मनामध्ये राहतील. अनुकूल दिवस आहे
वृषभ : आर्थिक लाभ होतील
मिथुन : वैवाहिक सुख मिळेल. प्रेमात यश संपादित करू शकाल
कर्क : मानसिक अस्वास्थ्य जाणवू शकते आरोग्य सांभाळा