आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि मकर १२.१२ पर्यंत नंतर कुंभ भारतीय सौर २० वैशाख शके १९४८.रविवार दिनांक १० मे २०२६ . सूर्योदय ०६.०६ सूर्यास्त ०७.०३ चंद्रोदय ०१.५२ उद्याची चंद्रास्त १२.५२ पीएम राहू काळ ०५.२६ ते ०७.०३.चांगला दिवस
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
मेष : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल
वृषभ : प्रवासाचे योग आहेत
मिथुन : काहींना कामानिमित्त प्रवास घडू शकतो
कर्क : मनोबल चांगले असेल
सिंह : पैशाचे प्रमाण व्यवस्थित राहील
कन्या : जोडीदाराला समजून घेणे आवश्यक आहे
तूळ : गृह सौख्यात वाढ होईल
वृश्चिक : प्रवास करताना सांभाळून करा
धनु : काही गुंतागुंतीची कामे मार्गी लावाल
मकर : सामाजिक कार्यामध्ये व्यस्त रहाल दानधर्म होईल
कुंभ : आरोग्यात सुधारणा होईल
मीन : सामाजिक किंवा धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल