आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ. भारतीय सौर २७ वैशाख शके १९४८. रविवार, दि. १७ मे २०२६. सूर्योदय ६.०३, सूर्यास्त ७.०६, चंद्रोदय ६.०४ , चंद्रास्त ७.५६. राहू काळ ५.२८ ते ७.०६ दशहरारंभ, करिदिन, मलमासारंभ.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
मेष : चांगला आर्थिक फायदा होईल.
वृषभ : आर्थिक नियोजन उत्तम असेल.
मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.
कर्क : व्यवहार करताना भावनेचा विचार करू नका.
सिंह : प्रवासाचा योग आहे.
कन्या : आर्थिक बाजू बळकट राहील.
तूळ : नोकरी-व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल.
वृश्चिक : निरनिराळी कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न कराल.