Thursday, November 26, 2026

Astrology: शुक्रवार, दिनांक २७ नोव्हेंबर २०२६

पंचांग

आज मिती कार्तिक कृष्ण तृतीया ०९.५१ नंतर चतुर्थी शके १९४८. चंद्र नक्षत्र आर्द्रा. योग शुभ चंद्र राशी मिथुन भारतीय सौर ०६ मार्गशीर्ष शके १९४८.शुक्रवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२६. सूर्योदय ०६.५२, सूर्यास्त ०५.५९ चंद्रोदय ०८.५२ पीएम , चंद्रास्त ०९.३९ एएम , राहू काळ ११.०२ ते १२.२५, संकष्ट चतुर्थी-चंद्रोदय-२०;५१, क्षय तिथी

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष रास: - निर्णय घेताना पूर्ण विचाराअंती व शांतपणे निर्णय घ्या.
वृषभ रास:- प्रवासाचे योग येतील.
मिथुन रास:- आरोग्य चांगले राहील.
कर्क रास:- अनुकूल दिवस आहे भाग्याची चांगली साथ राहील.
सिंह रास:- जिद्द आणि चिकाटीने आपण आपले काम पूर्ण कराल.
कन्या रास:- सकारात्मक घटना घडतील.
तुळ रास:- धार्मिक- सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. 
वृश्चिक रास:- कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील.
धनु रास:- नोकरीत बदलीची शक्यता मात्र अधिकारात वाढ. 
मकर रास:- जुने मित्र भेटतील, जवळपासचे प्रवास होतील.
कुंभ रास:- चिकित्सकपणे व्यवहार करा.
मीन रास:- व्यवसायातील अंदाज बरोबर ठरतील. 
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा