ChatGPT helps family reunion : चॅटजीपीटी आणि गुगलच्या मदतीने अडीच वर्षांनी दुरावलेल्या महिलेची कुटुंबाशी पुनर्भेट!

आजवर आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय (AI) तंत्रज्ञानाचे अनेक तांत्रिक आणि व्यावसायिक चमत्कार पाहिले आहेत.