महामुंबईब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
September 5, 2026 12:16 PM
DahiHandi 2026 : दहिहंडी उत्सवासाठी संभाव्य जखमी गोविंदांवर उपचार करण्यासाठी महापालिका रुग्णालयात व्यवस्था
मोफत वैद्यकीय उपचार करणार, अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे यांचे निर्देश तब्बल १०० हून अधिक रूग्ण खाटा