मुंबईची मैदानं मुंबईकरांचीच! खासगीकरणाचा धोरण मसुदा मागे घेण्याचे पालकमंत्री आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

मुंबईची मैदाने आणि उद्यानं ही मुंबईकरांच्या हक्काची आहेत. ती कोणत्याही खासगी संस्थेच्या ताब्यात जाणार नाहीत,