महाराष्ट्राची लोकसंस्कृती वर्षभर जपण्यासाठी ‘बाप्पाचा कट्टा’ सुरू; मुंबई-पुण्यात उद्यापासून ९० दिवसांचा सांस्कृतिक महाउत्सव!

मुंबई:

BMC Ganeshotsav initiative : श्रीगणेशोत्सवाची सांस्कृतिक परंपरा, आठवणी आणि वारसा डिजिटल स्वरुपात जतन करणार; ‘Bappa.org’ उपक्रमात सहभागी होण्याचे महापालिकेचे आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील श्रीगणेशोत्सवाच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा, धार्मिक प्रथा, कौटुंबिक आठवणी,