ब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीनाशिक
October 27, 2026 04:44 PM
Dhule Accident : धुळ्यात भीषण अपघात ! ट्रॅक्टरला दुचाकीची धडक; मोरदडच्या दोन चुलत भावांचा मृत्यू
धुळे : धुळे शहराजवळील बोरविहिर गाव परिसरात झालेल्या भीषण रस्ते अपघातात मोरदड येथील दोन चुलत भावांचा मृत्यू झाला