Minority Development Department : अल्पसंख्याक विभागाकडून २ खासगी ‘सल्लागारां’वर महिन्याला ६.९० लाखांचा खर्च!

- ‘डिजिटलायझेशन’साठी नियुक्ती; प्रत्येकी ३.४५ लाखांचे मानधन, वर्षाला ८२.८० लाखांचा भार मुंबई (सुहास शेलार) :