ICC Player of the Month: शुभमन गिलचा विक्रम! शफाली वर्माचीही बाजी; भारताचा डबल धमाका

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सप्टेंबर महिन्यासाठी 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कारांची घोषणा केली

शुभमन गिलचा पाचव्यांदा आयसीसी पुरस्काराने गौरव, तर शफाली वर्माला मिळाला सन्मान; जाणून घ्या कोण होतं शर्यतीत

[caption id="attachment_1065924" align="aligncenter" width="800"] आयसीसी पुरस्करांची घोषणा झाली असून सप्टेंबर महिन्यात केलेल्या कामगिरीचा आढावा

शुभमन गिल फेब्रुवारीचा ICC प्लेयर ऑफ द मंथ

दुबई : टीम इंडियाचा चॅम्पियन आणि उपकर्णधार शुभमन गिल फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे.