शुभमन गिलचा पाचव्यांदा आयसीसी पुरस्काराने गौरव, तर शफाली वर्माला मिळाला सन्मान; जाणून घ्या कोण होतं शर्यतीत

आयसीसीने सप्टेंबर महिन्यातील प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारांची घोषणा केली आहे. भारतीय संघाचा वनडे आणि कसोटी कर्णधार याचं नाव या पुरस्कारासाठी जाहीर करण्यात आलं आहे. शुभमन गिलला पाचव्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे. चला जाणून घेऊयात...

1/5 आयसीसी पुरस्करांची घोषणा झाली असून सप्टेंबर महिन्यात केलेल्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी शुभमन गिलला प्लेयर ऑफ द मंथ पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. या पुरस्काराच्या शर्यतीत अभिषेक शर्मा आणि झिम्बाब्वेचा अष्टपैलू कर्णधार सिकंदर रजा याचंही नाव होतं.पण या दोघांना मागे टाकत त्याने हा पुरस्कार पटकावला आहे. (Photo: ANI)

2/5 आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार सुरू झाल्यापासून आतापर्यंत भारताच्या 11 पुरूष क्रिकेटपटूंनी हा पुरस्कार नावावर केला आहे. या 11 खेळाडूंमध्ये सर्वाधिक पाच वेळा पुरस्कार जिंकण्याचा मान शुभमन गिलला मिळाला आहे. (Photo: ANI)

3/5 जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर यांनी हा पुरस्कार प्रत्येकी 2 वेळा जिंकला आहे. तर ऋषभ पंत, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, मोहम्मद सिराज, अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी प्रत्येकी एकदा या पुरस्कारावर नाव कोरलं आहे. (Photo: ANI)

4/5 शुभमन गिलने पाचव्यांदा आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्काराने गौरविण्यात आलं. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत केलेल्या कामगिरीमुळे त्याला हा पुरस्कार मिळाला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत त्याने द्विशतक आणि शतक ठोकलं होतं. यासह पहिल्या दोन वनडे सामन्यात 333 धावा केल्या होत्या. (Photo: ANI)

 

5/5 शुभमन गिलला पुरूष आयसीसी प्लेयर ऑफ पुरस्काराने गौरविण्यात आलं. तर भारतीय महिला संघाची सलामीवीर शफाली वर्मा हीचा आयसीसी पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. महिला आयसीसी प्लेयर ऑफ द पुरस्काराने तिचा गौरव करण्यात आला आहे. (Photo: ANI)

 
Comments
Add Comment

Google Maps Update: गुगल मॅप्सचा लूक बदलणार! नवीन व्हिज्युअल मोडमुळे रस्ते दिसणार अधिक स्पष्ट; जाणून घ्या काय आहे खास

स्मार्टफोनच्या माध्यमातून प्रवास करताना योग्य रस्ता शोधण्यासाठी Google Maps हे अनेकांच्या दैनंदिन वापरातील

Indian Railways News: ट्रेनचे जुने डबे आता भंगारात नाही, तर रेस्टॉरंटमध्ये! रेल्वेची कमाईची अनोखी शक्कल

भारतीय रेल्वे ही केवळ प्रवासाचे साधन नसून देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. दररोज लाखो प्रवासी

लग्नाआधी त्वचेवर आणा नैसर्गिक चमक! 2 चमचे बेसनपासून तयार करा घरगुती ब्राइडल स्क्रब

लग्नसराईच्या दिवसांत होणारी नवरी तात्काळ चमक आणि सतेज त्वचा मिळवण्यासाठी काही महिने आधीपासूनच महागडे फेशियल,

Swiggy Instamart: स्विगीच्या इन्स्टामार्टमध्ये मोठी पुनर्रचना, 340 कर्मचाऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता

देशातील आघाडीची फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने आपल्या क्विक कॉमर्स विभाग इन्स्टामार्टमध्ये मोठी कपात करण्याचा

MPSC Group C Exam 2026 : MPSC गट-क परीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ; आता 29 नोव्हेंबरपर्यंत करता येणार अर्ज

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 (MPSC Group C Exam 2026) साठी अर्ज करण्याची

Bandra Station: वांद्रे स्थानकाला 162 वर्षे पूर्ण; तीन दिवसीय ‘बांद्रा स्टेशन महोत्सव 2026’ ला उत्साहात सुरुवात

Bandra Station: मुंबईच्या ऐतिहासिक वांद्रे रेल्वे स्टेशनने १६२ वर्षांचा टप्पा गाठला आहे. या निमित्ताने पश्चिम