Nashik : नाशिकच्या वाहतूक कोंडीवर महापालिकेचा मास्टर प्लॅन ! 88 लाखांत चौकांचा होणार कायापालट

नाशिक : शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अपघात आणि वाहनचालकांचा वाया जाणारा वेळ कमी करण्यासाठी नाशिक महापालिकेने