ब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीनाशिककुंभमेळा
October 30, 2026 11:34 AM
Nashik Kumbhmela : सिंहस्थ महाध्वज प्रतिष्ठापना सोहळ्याला आजपासून प्रारंभ, तीन दिवस धार्मिक विधींचे आयोजन, शनिवारी राष्ट्रपतींच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये महाध्वज प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात