ब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीनाशिक
October 26, 2026 01:12 PM
Nashik : नाशिकमध्ये सिटी लिंक बसचा थरार ! दरवाजा उघडल्याने वाहक रस्त्यावर फेकला गेला अन्...
Nashik : नाशिक शहरातील विनयनगर चौक परिसरात रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास सिटी लिंक बसच्या अपघाताची घटना घडली.