ब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीनाशिक
November 4, 2026 11:06 AM
Nashik : अनुदानाच्या रकमेतून बँकांना कर्जवसुली करता येणार नाही, शेतकऱ्यांची बँक खाती होल्ड न करण्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे बँकांना निर्देश
Nashik : नैसर्गिक आपत्ती आणि दुष्काळामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी