Cyber Crime : ‘गॅस कनेक्शन अपडेट करा’चा मेसेज आला अन् खाते झाले रिकामे ! पुण्यात महिलेची ९.६६ लाखांची फसवणूक

Pune : पुण्यातील बिबवेवाडी याठिकाणी एक धक्कादायक सायबर गुन्हेगारीचा प्रकार समोर आला आहे. बिबवेवाडीतील ५६ वर्षीय