ब्रेकिंग न्यूजराजकीयमहत्वाची बातमी
November 4, 2026 11:19 AM
Hingoli : हिंगोलीत ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला राजकीय धक्का बसला आहे. कळमनुरी विधानसभा