'शिंदे गट नाही शिवसेना म्हणा'

मुंबई : निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार, शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला मिळाले आहे. तरीही काहीजण अजूनही शिंदे गट असेच उल्लेख करत असल्याने आता शिंदे गटाकडून 'शिंदे गट नाही शिवसेना म्हणा' असे एक पत्रक काढण्यात आले आहे.


निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार पक्षाचे नाव व चिन्ह शिंदेंना मिळाले असून या पुढे माध्यमांनी शिंदे गट न उच्चारता 'शिवसेना' असे उच्चारावे, असे पत्र पक्ष सचिव संजय मोरे यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Matang Samaj : अनुसूचित जाती उपवर्गीकरणासाठी मातंग समाज आक्रमक

- सीएसएमटी परिसरात आंदोलन; हलगी घेऊन बांधव उतरले रस्त्यावर, बीएमसी आणि मंत्रालयाकडे जाणारे रस्ते बंद मुंबई :

Ketan Agarwal Murder Case : 80 लाखांचे दागिने, 28 महागडे ड्रेस अन् पुण्यातील अलिशान हॉटेल्स...; केतन हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे

पुणे : केतन विशाल अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात त्याच्या लग्नाच्या तयारीबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली

Monsoon Update : महाराष्ट्रात पावसाची ओढ कायम; राष्ट्रीय पातळीवर पर्जन्यमानात सुधारणा

राज्यात यंदाच्या मान्सूनमध्ये पावसाची तूट कायम असून 28 सप्टेंबरअखेरीस ही तूट 18 टक्क्यांवर पोहोचली आहे.

Indian Railways : दसरा-दिवाळीत घरवापसी सोपी! पुणे आणि हडपसरहून विदर्भ अन् उत्तर भारतासाठी विशेष रेल्वे गाड्या जाहीर

पुणे : आगामी दसरा, दिवाळी आणि छठपूजा या सणांच्या काळात प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन रेल्वे

MPSC Exam Postpond: मोठी बातमी! राज्य सेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलली, नवी तारीख काय?

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 2026 च्या राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि इतर परिक्षा

Pune News: पुणे आर्थिक प्रदेशासाठी मास्टरप्लॅन, 2036 पर्यंत शहर कसं दिसणार? मुख्यमंत्र्यांनी दाखवला रोडमॅप

पुणे: नीती आयोगाच्या ‘ग्रोथ हब’उपक्रमांतर्गत पुणे आर्थिक क्षेत्राचा सर्वंकष विकास आराखडा तयार करण्यात आला. या