क्रिकेट समालोचक आकाश चोप्रा कोरोना पॉझिटीव्ह!

नवी दिल्ली : भारतात आयपीएलची स्पर्धा सुरु असतानाच भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.


कोरोनाच्या भितीने अनेक खेळाडूंनी गेल्या वर्षी आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला होता. याच पार्श्वभूमीवर आकाश चोप्रा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने खेळाडूंमध्ये घबराट परसली आहे.


"कोरोनाने पुन्हा माझ्यावर हल्ला केला आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवली असल्याने मी काही दिवस समालोचन करताना दिसून येणार नाही. घसा खराब झाल्याने आवाजावर परिणाम होऊ शकतो", अशा आशयाचे ट्वीट आकाश चोप्रा यांनी केले आहे. यामुळे पुढील काही दिवस प्रेक्षकांना आकाश चोप्रा यांची कॉमेंट्री ऐकता येणार नाही.





याआधीही आकाश चोप्रा यांना कोरोना लागण झाली होती. त्यावेळी देखील त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली होती.


आकाश चोप्रा हा प्रसिद्ध भारतीय समालोचक आहे. ते आयपीएल २०२३ स्पर्धेत जिओ सिनेमासाठी हिंदी भाषेत सामालोचन करायचे. मात्र, आता आकाश चोप्रा समालोचन करणार नसल्याने नक्कीच चाहत्यांना त्यांची कमतरता जाणवणार आहे.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून