Shilpa Shetty : शिल्पा शेट्टी एकटीच लंडनहून मुंबईत 'का' आली?

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) गेल्या काही दिवसांपासून तिच्या कुटुंबासह लंडन मध्ये सुट्टीचा आनंद घेत असताना आपण सगळ्यांनी पाहिलं तिने यंदाचा वाढदिवस लंडनमध्ये खास सेलिब्रेट केला. बॉलिवूड अभिनेत्रीने आज मुंबई विमानतळावर स्पॉट झाली आणि ती एकटीच लंडन वरून का आली? यावर सगळ्यांना प्रश्न पडला आहे. मुंबई विमानतळावरील शिल्पाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर तिचे कुटुंब तिच्यासोबत का आले नाही? शिल्पा एकटीच मुंबईत का आली? अशा अनेक चर्चांना उधाण आले आहे.



फॅमिली टाईम आणि मस्त ट्रीप संपवून शिल्पा आपल्या नव्या कामासाठी पुन्हा एकदा मुंबईत आल्याचे समजते. कामाला प्राधान्य देत शिल्पा शेट्टी मुंबईत आली आहे. इंडियाज गॉट टॅलेंट (IGT) च्या आगामी शूटिंग शेड्यूल साठी ती आली आहे असं समजतंय. या रिअॅलिटी शोचे शूटिंग शेड्यूल संपल्यानंतर ती पुन्हा लंडनला परतणार आहे.


अभिनेत्री शिल्पा शेट्टी भारताच्या गॉट टॅलेंटचा अविभाज्य भाग आहे आणि पॅनेलवरील तिच्या उपस्थितीने नक्कीच शो मध्ये एक अनोखा अंदाज बघायला मिळतो. IGT शिवाय शिल्पा कन्नड चित्रपट KD आणि सोनल जोशीचा 'सुखी' या चित्रपटात दिसणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Bhuvan Bam : भुवन बामच्या अडचणी वाढल्या! गुजरातमधील विद्यापीठातील कार्यक्रमात अश्लील कृती केल्याचा आरोप; गुन्हा दाखल

Bhuvan Bam: प्रसिद्ध यूट्यूबर आणि कॉमेडियन भुवन बाम एका नव्या वादात अडकला आहे. गुजरातमधील वडोदरा येथील पारुल

Paro Film : ‘पारो: वधू गुलामगिरीची अज्ञात कहाणी’ चित्रपट लवकरच; वधू तस्करीचा विषय मांडणारा नवा सिनेमा

महिलांची वधू म्हणून खरेदी-विक्री आणि त्यातून होणारे शोषण या गंभीर सामाजिक समस्येवर भाष्य करणारा ‘पारो: वधू

शिक्षकांच्या संघर्षाची गोष्ट सांगणारा ‘कबीर सर का आखरी लेसन’ इफ्फीमध्ये झळकला

काळ बदलला, वर्ग बदलले, फळ्याची जागा स्मार्ट बोर्डने घेतली. पण या बदलत्या काळात अनेक पिढ्या घडवणारे शिक्षक मात्र

Fulwara Marathi Movie: 'फुलवरा'चा लावणीसाज! वैदेही परशुरामी आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांच्या नव्या लूकची चर्चा

Fulwara Marathi Movie: रवी जाधव दिग्दर्शित आणि झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या ‘फुलवरा’ या चित्रपटाची उत्सुकता आता

Tu Aahes Na: इफ्फीच्या मंचावर मराठी चित्रपटाची भावुक झलक! ‘तू आहेस ना’ला प्रेक्षकांचा प्रतिसाद

Tu Aahes Na: गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) येथे लव फिल्म्स फिल्म्सची

ऑस्कर 2027 च्या शर्यतीत 2 भारतीय चित्रपट! 'गोंधळ' आणि 'अँग'ने मिळवली पात्रता

Oscars 2027 : भारतीय चित्रपट 'गोंधळ' आणि 'अंग' यांनी ऑस्कर 2027 च्या शर्यतीत प्रवेश केला आहे. 'गोंधळ'ला आंतरराष्ट्रीय फीचर