Elon Musk: ट्विटरची चिमणी उडवणार, एलन मस्क यांचे ट्विट चर्चेत

न्युयार्क : प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरचा लोगो बदलणार आहेत. उद्यापासून यात बदल होईल. ते लोगो 'X' करू शकतात. ग्रेग नावाच्या युजरसोबत ट्विटर स्पेसवर झालेल्या संभाषणात मस्क यांनी दुजोरा दिला आहे.





जेव्हा मस्क यांना विचारण्यात आले की ते खरोखरच ट्विटरचा लोगो बदलणार आहेत का, तेव्हा त्यांनी होकारार्थी उत्तर दिले. यासोबतच त्यांनी ट्विटरवर एक पोल तयार केला आणि लिहिले की, 'डिफॉल्ट प्लॅटफॉर्मचा रंग ब्लॅक करायचा का.' दुपारी १२ वाजेपर्यंत या मतदानात ४.५० लाखांहून अधिक लोकांनी मतदान केले आहे. बहुतेक लोकांनी आतापर्यंत काळा आणि पांढरा यातील काळा निवडला आहे. १९९९ पासून एलन मस्क 'X' अक्षराशी संबंधित आहे. तेव्हा त्यांची एक कंपनी X.com नावाची होती.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे