Jagannath Puri Temple : जगन्नाथ पुरी मंदिरात ड्रेस कोड लागू होणार; स्कर्ट, स्लीव्हलेस, हाफ पँट घालण्यास बंदी!

पुरी : ओडिशामधील पुरी येथील जगन्नाथ मंदिरात (Jagannath Puri Temple) आता भाविकांसाठी ड्रेस कोड (Dress Code For Devotees At Jagannath Temple) लागू करण्यात आल्याचे मंदिर व्यवस्थापनाने सांगितले. ड्रेस कोड लागू झाल्यानंतर लोकांना हाफ पँट, फाटलेल्या जीन्स, स्कर्ट आणि स्लीव्हलेस कपडे घालून जगन्नाथ मंदिरात जाता येणार नाही.


हा निर्णय मंदिराच्या धोरण उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार, पुढील वर्षी १ जानेवारीपासून ड्रेस कोड लागू केला जाणार आहे. यासाठी भाविकांना ड्रेस कोडबद्दल जागरूक केले जाणार आहे.


जगन्नाथ मंदिर व्यवस्थापनाचे प्रमुख रंजन कुमार दास यांनी सांगितले की, काही लोक अशोभनीय कपडे घालून मंदिरात येतात. काही लोक हाफ पँट आणि स्लीव्हलेस कपडे घालून येतात, जणू ते समुद्रकिनारी किंवा उद्यानात फिरायला आले आहेत. देव मंदिरात राहतो. हे मनोरंजनाचे ठिकाण नाही. यामुळे इतर लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला, असे त्यांनी सांगितले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि